सत्ता हवीच नाहीतर मातोश्री २ तर पूर्ण होतोच आहे, मातोश्री ३ साठी पैसे कुठून येणार???
हेच जर करायचे असेल तर इतरांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार आपण गमावून बसाल.
सेनेने
मनसेशी युती करावी, कारण थोडी मते मनसेकडे नेहमीच असतात. मनसेशी युती न
केल्याने सेनेचे उमेदवार पडतात, हेच जनता उद्धवजी तुम्हाला सांगत
आहे. समजुतदारपणा दाखवला तर सेना, मनसे दोघांचे आमदार वाढतील.
हा हा हा हा ... हाच माणूस काही दिवसांपूर्वी भा जा पा वर टीका करत होता या मुद्द्या वरून ...
चुकीची strategy
बावळ्या, आयाराम कमी आणि गयाराम जास्त होणार या वेळेस शिवसेनेत.
ही साहेबांची शिवसेना नाही हेच खरे आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी.
आयारामची वाट पहाण्यापेक्षा गयारामना अडविण्याचे प़यत्न करावेत....तीच गरज जास्त आहे.
कितीही आपट रे तू, आयत्या बिळातला नागोबा तू, तुझी चोर सेना भाजपच्या पासंगाला पण पुरणार नाही.
काहीही करा लोक आता शिवसेनेला मते देणार नाहीत....
तुम्ही गयारामांची चिंता करा.
उद्धव स्वतःच चितपट होण्याचा बेत आखतो आहे हे बरेच आहे. यापुढे शिवसेना हा कायमची अल्पसंख्याक पक्ष होणार. भाजपशी कधीही बरोबरी करू शकणार नाही.
शिवसेना
तुला स्वतःवर भरोसा नाय काय ..म्हणे देतो तुला संधी आयाराम आयाराम ....पण
लोकं करतील तुम्हाला राम राम ...राम राम
याचा अर्थ शिवसेना आता घोडेबाजार करणार.
मराठीच्या मुद्यावर आता जिंकणं कठीण आहे, जनतेला आता विकास हवा आहे, अजून किती
दिवस मराठी म्हणून मिरवत राहणार, काही काम केलं तुम्ही, की तुम्हाला जनता
लोकसभेत व विधानसभेत निवडून देईल, तुम्ही स्वतः तुमच्या मनाला विचारा, एक
नगरपालिका तुम्हाला मिळाली, त्यात पण नालेसफाईचे कॉन्ट्रॅक्ट देऊन व
कमिशन घेऊन मोकळे झालात, पण कॉन्ट्रॅक्टर काम करत आहेत की नाही की काय
करतात हे एकदातरी बघितलं? ह्या पावसात गटारे नेहमीसारखी भरून वाहत होती,
आतली घाण, कचरा सगळा वर येत होता, एवढं पण जमत नाही मग काय म्हणून जनता
तुम्हाला परत निवडून देणार? वेगळे लढून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्या,
आणि तुम्हीच तुमच्या समोर एक नवीन कॉम्पिटिटर उभा करा, विपरीत बुद्धी
विनाशाकडे नेई अशी म्हण आहे, अगदी तसेच होणार.
गयाराम तुमच्याच्ग पक्षात तयार झाले तर काय कराल साहेब???
असे आयात केलेले उमेदवार एकवेळ निवडून येतील सुद्धा! परंतु ते पक्षाशी किती काळ एकनिष्ठ रहातील ह्याविषयी शंका वाटते.