काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वेड लागले असून त्यांना
मनोरुग्णालयात पाठवले पाहिजे. राहुल गांधी यांना स्क्रिझोफेनिया
जडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आकाशाएवढे उत्तुंग
आहेत. त्यांच्यापुढे राहुल गांधी म्हणजे नाल्यातील किड्याप्रमाणे आहेत. ते स्वतःच भारत
काँग्रेसमुक्त करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी खोटारडे म्हणतात. मात्र
राहुल गांधी स्वतःच देशात खोट्या गोष्टी पसरवत आहेत. दुसऱ्यांना वेडे
म्हणणाऱ्या राहुल गांधी यांनी स्वतःकडे पाहिले पाहिजे त्यांना कोण वेडे
आहे ते समजेल. राफेल कराराबाबत जे खोटे राहुल गांधी पसरवत आहेत, खोटा प्रचार करत
आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोपांची चिखलफेक करत आहेत. मात्र
त्यांच्या या आरोपांमध्ये तथ्य नाही. ते मनोरुग्ण झाले आहेत त्यामुळे
त्यांना मनोरुग्णालयात दाखल केले जावे. ( केंद्रीय आरोग्य राज्य
मंत्री अश्विनी चौबे)
प्रतिसाद :
दिसणाऱ्या पराभवाने बिथरले शिंगरू. जिसे पप्पू बोलते थे तो आता पप्पा बनला आहे.
राहुलने यांना घामेघूम केले आहे .....राहुल आता यांचा पप्पा बनला आहे.......
याला भर चौकात नागडा करून मिरचीची धुरी दिली पाहिजे .... अरे काय घाण
आहे हि देशात ...आणि हा केंद्रीय मंत्री ? भाजपाच्या मंत्र्यांचा व
पक्ष प्रवक्त्यांचा जीभेवरचा आणि डोक्यावरचा ताबा पूर्ण सुटला आहे हेच यातून
दिसून येते.