बुलढाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध भावजी यांनी राम कदम यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राम कदम यांची जीभ छाटून आणणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले आहे.