राहुल गांधी आमच्याकरिता संपत्तीसारखे आहेत. ते देशातील सर्वात मोठे विदूषक असून ते जितक्या वेळा तेलंगणामध्ये येतील,  तितक्या जास्त जागा तेलंगणा राष्ट्र समिती जिंकेल. (के. चंद्रशेखर राव)