राफेल कराराचे पैसे मोदींच्या थेट खिशात गेले आहेत,  राफेल करारात झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यात आपला पक्ष घाबरणार नाही.यामुळेच पंतप्रधान राफेल करारावर निवेदन करण्याऐवजी उद्योगपतींना बरोबर घेऊन माध्यमे आणि आमच्या नेते यांना घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांना कोणाचीही भीती नाही. (काँग्रेसचे प्रवक्ता  आर.पी.एन सिंग)