माकडांच्या हल्ल्यांपासून स्वतःला वाचवायचे असेल तर मथुरा-वृंदावनच्या लोकांनी मारुतीची नियमित पूजा करावी आणि हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण करावे. असे केले की माकडे काही त्रास देणार नाहीत. (योगी आदित्यनाथ)

प्रतिसाद : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार असताना माकडांच्या बंदोबस्तासाठी  कोट्यवधी रुपयांची टेंडरे काढली जात, आता ती सगळी टेंडरे रद्द करा आणि लोकांना हनुमान चालीसाची पुस्तके वाटा. (उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव)