मल्ल्या आणि अरुण जेटली यांची संसदेत भेट झाली होती. (राजीव गांधी)प्रतिसाद : दोघेही संसदेचे सदस्य होते; ते संसदेत भेटले ही बातमी कशी होऊ शकते?