देवपण आहे निर्गुण । देवपदी अनन्यपण ।
हाची अर्थ पाहता पूर्ण । समाधान बाणे ॥ 
देहीच विदेह होणे । करून काहीच न करणे ।
जीवन्मुक्तांची  लक्षणे । जीवन्मुक्त जाणे ॥

हे बरोबरे पण यामुळे राम व्यर्थ ठरतो हे तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही.