सेक्स सीडीमुळे चर्चेत आलेले स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंद म्हणाले की ते माकड,
सिंह, गाय आणि इतर प्राण्यांसाठी फोनेटिक आणि भाषांनी सक्षम अशी व्होकल
कॉर्ड तयार करत आहेत. शिवाय एक असे सॉफ्टवेअर तयार करत आहोत, की ज्याद्वारे गाय आणि
बैल स्पष्टपणे तामिळ आणि संस्कृतमध्ये बोलतील.