मध्य प्रदेश सरकारने सरकारी इमारती व सरकार-निर्मित घरांना बसवण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेल्या लाखो टाईल्स खरेदी केल्या आहेत व बऱ्याच बसवल्या आहेत. एका जनहित याचिकेवर निर्णय देताना हायकोर्टाने या सर्व टाईल्स डिसेंबर २०१८पर्यंत नष्ट करायचा आदेश दिला आहे.
प्रतिक्रिया : महाराष्ट्रातही सरकारी इमारतींना शिवाजी-शाहू-फुले-आंबेडकर यांचे फोटो असलेल्या टाईल्स बसवाव्यात. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश महाराष्ट्रात लागू नाही.