आणि ते बरोबर असल्याची ग्वाही मी स्वानुभवानं देतो.

पण आता प्रश्न असायं की याचा राम या कल्पनेशी संबंध काय ? तर सुतराम संबंध नाही !  

त्यामुळे आधीचे सर्व गुणगान आणि  साधना पद्धतीचे केलेले भारंभार वर्णन आणि विष्लेषण  (थोडक्यात, रघुभजन)  व्यर्थ ठरते.