शेवटच्या परिच्छेदात खालीलप्रमाणे दुरुस्ती हवी.
आधार हाउसिंग फायनान्सची मूळ कंपनी 'डी एच एफ एल' गृहनिर्माण क्षेत्रातलीच. ती कंपनी घरेच नव्हे तर घरे घेण्यासाठी कर्जही देते. त्या कर्जाचा दर काय आहे? ९% ते ९.७५% ८.७०% ते ९.५०%
थोडक्यात, तुम्ही आपले पैसे ९.२५% ते ९.७५% ने आधार हाउसिंग फायनान्सला कर्जाऊ द्या. आधार हाउसिंग फायनान्सची मूळ कंपनी ८.७०% ते ९.५०७५% व्याजाने ते पैसे जनतेला देईल.