मंत्रोच्चारामुळे पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होत असून पीक जोमाने वाढते, असा अजब दावा अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी कॅला आहे.

प्रतिसाद : आंबे खाऊन पोरे होत असतील तर हेही शक्य आहे.