कुलाबा ते सीप्झपर्यंत जाणाऱ्या मेट्रो-३ ला छत्रपती शाहू महाराज मुंबई मेट्रो असे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.

प्रतिसाद : 

प्रत्येक गोष्टीला नाव दिलेच पाहिजे का?? कशामुळे हा अट्टाहास?? आणि कुणीही कर्तृत्वशून्य so called नेता उठतो आणि वाचाळ बडबड करतो. 

महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, आचार्य अत्रे अशा लोकांची नावे द्यावी. आधीच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्यांची नावे दिली आहेत. महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर ही नावे द्यायला काहीच हरकत नसावी.

नाना शंकरशेठ यांचे नाव द्यावे.