जैन दाम्पत्यांनी किमान चार मुले जन्माला घालावीत अन्यथा जैन धर्म १००
वर्षे देखील टिकणार नाही. जैन समाजातील मुलामुलींनी धर्माबाहेरील व्यक्तीशी लग्न केल्यावर
त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. (आचार्य निर्भय सागर )
प्रतिसाद : ह्या जैन मुनीला म्हणायला काय जाते आहे. त्यांचे पालनपोषण कसे करणार, का
नुसते पैदा करून सोडून द्यायचे तुमच्या सारखे नागडे हिंडायला, हलवत हलवत.