दोन-चार लाख रुपयांसाठी मी-टू वाल्या महिला पुरुषांवर आरोप करत आहेत.  #MeToo मोहीम केवळ ब्लॅकमेलिंगसाठीच आहे. आरोप करून दोन-चार लाख रुपये वसूल केल्यावर या महिला पुन्हा दुसऱ्या पुरुषांना टार्गेट करतात. (भाजपचे खासदार उदित राज )

प्रतिसाद : मधील काळात मौन बाळगून इतक्या प्रदीर्घ काळाचा जो अपव्यय या स्त्रियांनी केला, तो नक्कीच त्यांच्या आरोपांची धार बोथट करतो आणि त्यांच्या उद्देशांबद्दल संशय उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतो .