बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपा नेत्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील
आणखीन एका नावाची भर पडली आहे. हे नाव म्हणजे दिवाकर रावते. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले आहेत की ते आता वेडे
झाले आहेत.. आणि मी हे अधिकृतपणे बोलतोय. (राज्याचे परिवहन मंत्री
दिवाकर रावते)
प्रतिसाद : रावते हे शिवसेनेचे नेते आहेत, भाजपचे नाहीत.