नरेंद्र मोदी हे विष्णूचा ११ वा अवतार अाहैत, (भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ)
प्रतिसाद : हिंदूंचे A to Z देव दिव्यांगच आहेत. कुणाला सोंड, कुणाला तीन मुंडके, शेपटी, चार हात वगैरे. त्यांत आणखी एकाची भर पडली.
बकते लगे रहो, भक्ती में कमी नहीं आनी चहिये.
हा बोलून दाखवत आहे व काँग्रेस किंवा इतर पक्षांचे प्रवक्ते आता बोलत नाहीयेत एवढाच फरक आहे.
हा विष्णू एक कटाक्ष टाकून पाकिस्तान, चीन भस्मसात कघी करणार याची वाट पाहतोय...