बलात्कारातील आरोपींना पोलिसांकडे सोपवण्याऐवजी जिवंत जाळले पाहिजे’. (गेनीबेन ठाकोर)

प्रतिसाद : मॅडम, आपल्या पक्षापासून सुरुवात करू यात का?

कायदा हातात घ्यायला सांगताय. संविधान निर्मित न्यायालयावर विश्वास नाही काय?