महात्मा रावण दहणाची प्रथा बंद
करावी. संघटनेच्या
विरोधानंतरही रावण दहन केले तर, अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बिगर आदिवासींकडून रावण दहन झाले, तर आदिवासींच्या भावना दुखावल्या म्हणून
अशा लोकांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत तसेच
भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३,१५३(अ)२९५, मंबई पोलिस अॅक्ट १३१, १३४,
१३५ अनुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.(आदिवासी बचाव संघटना)
प्रतिसाद : इतकी वर्षे झोपले होते का?
रावण ब्राह्मण होता त्याचा पुतळा जाळल्यास ऍट्रॉसिटी लागू होत नाही. आदिवासीनी आंबेडकरवाद्यांच्या जाळ्यात अडकू नये .
हे आंबेडकरवादी लोकांचे षडयंत्र आहे रावण हा ब्राह्मण होता. तो दिवासी
होता असा खोटा प्रचार आंबेडकरवादी आदिवासींमधे करून सामजिक वातावरण दूषित
करतात. अनेक आदिवासी श्रीरामाची पूजा करतात . हिंदूनी ओबीसी, आदिवासी,
हिंदू दलित, सवर्ण समाज यांना एकत्र आणणे काळाची गरज आहे .