तुमच्यासारखे ते बिनधास्तपणे "मी रिलासन्सची शिफारस केली" म्हणत नाहीत. शिवाय किक बॅकमध्ये टेक्नॉलॉजीचा प्रश्नच  येत नाही, ते काम केवळ दिखावा असतो. किक बॅक घेऊन अंबानी देशाचं कल्याण करेल असं वाटणं ही विनोदाची परिसीमा आहे.  ३० हजार कोटी हा किक-बॅकच आहे, त्याबद्दल खुद्द मोदी सुद्धा, मी रिलायन्सच्या अफाट कर्तृत्वावर भाळून, रिलायन्स  भारताला विमान निर्मीतीत सक्षम करेल या विश्वासानं हे काम मिळवून दिलं म्हणत नाहीत कारण रफाएल मध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर नाही.