मला आपले लेख नेहमी आवडतात. वाचतो पण लक्षात रहात नाहीत. त्यामुळे कोणाला सांगता येत नाहीत. आपले विषय अवघड असतात पण सोप्या शब्दात आपण सांगता ते आव़डते