आंबेडकर हे जमीन आपल्या ताब्यात घेणारी व्यक्ती आहे.

ही व्यक्ती हाताने इशारा करत आहे की जिथे ते उभे आहेत ती जमीन आमची आहे आणि समोरची जमीनही माझी आहे’.(२०१६ मध्ये गाजियाबाद येथे हज हाऊसच्या उद्घाटनादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोकडे इशारा करत बोलताना आझम खान )