आपण एका अशा भारताची कल्पना करत आहोत की जिथे राष्ट्रपती, पंतप्रधान हातात वेद घेऊन शपथ घेतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथ घेतात तेव्हा हातात बायबल असते.   देशाची प्रतिष्ठा पुन्हा मिळवायची असेल तर आपल्याला पुन्हा वेदांकडे वळले पाहिजे.  जितके गुन्हे, दहशतवादी आणि समस्या आहेत त्यांचे निदान फक्त वेदांचे विचार करू शकतात; वेदांचे  ज्ञानच करू शकते. (सत्यपालसिंह)

प्रतिसाद : सत्यपालसिंहांनी वेद वाचले आहेत का?