फक्त एकच प्रश्न स्वतःला विचारा आणि उत्तर द्या > ३०,००० कोटींचा ऑफसेट नसता तर डीलमधूनच ती किंमत कमी झाली असती. मग किकबॅक साठी रिलायन्स का आणखी कुणी हा प्रश्नच आला नसता.
तुमचं चऱ्हाट किकबॅकसाठी कोण लायक आणि कोण नालायक या निर्बुद्ध मुद्यावर चालू आहे. ते स्टेंट काय आणि कुठले काका काय यांच्या स्टोऱ्या लावून तुम्ही दळतायं.