संजय साहेब - ऑफसेट संबंधी आपले निरिक्षण बरोबर नाही. ऑफसेट ही व्यापार वाढावा व प्रोत्साहन मिळावे त्यासाठी आहे व ते फक्त भारतात नाही तर इतर देशात पण आहे. ते खरोखरीच व्यापार वाढिस मदत होते.
दासूच्या मालकांनी इकॉनॉमीक टाईम्सला दिलेली मुलाखत पण बघावी. येथे लिंक द्यायचा प्रयत्न केला पण इंग्लिश मध्ये आहे त्यामुळे १० टक्क्यावर जाते व म्हणून अपलोड होऊ शकत नाही.