पण तुम्हाला तो कळू शकेल. 

>ऑफसेट ही व्यापार वाढावा व प्रोत्साहन मिळावे त्यासाठी आहे व ते फक्त भारतात नाही तर इतर देशात पण आहे. ते खरोखरीच व्यापार वाढिस मदत होते.  

=१)  ऑफसेट नसता तर विमानांची किंमतच कमी झाली असती. भ्रष्टाचाराचा प्रश्नच उरला नसता. काँट्रॅक्ट कुणाला दिलं ही भानगडच राहिली नसती.

२) किकबॅकचा पैसा देशातल्या उद्योग वाढीसाठी वापरता आला असता, शिवाय ते उद्योग दस्सूच्या मर्जीप्रमाणे करण्याची गरजच उरली नसती. देशाला हव्या त्या क्षेत्रात, हव्या त्या देशाशी तंत्रज्ञानाचा करार करून जास्त विधायक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य राहिलं असतं.

३) ऑफसेट म्हणजे  आधी वस्तूची वाढीव किंमत द्यायची आणि मग विक्रेत्याच्या मर्जीप्रमाणे स्वतःचा उद्योग वाढवायचा. मोदी ५६" छातीवाले आहेत ना ? मग त्यांना असल्या द्राविडी प्राणायामाची आवश्यकताच वाटायला नको.