किकबॅकचा अर्थच भ्रष्टाचार होतो !  कसले आलेत काँट्रॅक्ट डिटेल्स ? जिथे मुळातच झोल आहे तिथे तपशिलात जाण्याचा मुद्दाच येत  नाही. तुमच्या एकूण सगळ्या प्रतिसादांचा अर्थ > मोदींनी  इतरांपेक्षा फार छान भ्रष्टाचार केला असा होतो ! > त्याला तुम्ही त्यांचा ऐतखाऊपणा, फुकटची  ऐय्याशी, अंबानीला हाताशी धरून देशाला लुटणं यानी सजवतांय .