मला आपले लिहिलेले लेख खूप आवडतात. त्यामुळे आपण भेटलो नाही तरी आपल्या बद्दल आदर आहे. पण ऑफसेट बद्दलचे आपले विचार चुक आहेत.
डिपिपि प्रमाणे ऑफसेट पाहिजेच. ऑफसेट नसल्या मुळे किमत कमी झाली असती हे अगदी चुकीचे आहे. राफेलची किमत ऑफसेट लावून सुद्धा पहिल्या बोली पेक्षा कमीच आहे.