तुम्हाला माझे लेख आवडतात याचं कारण त्यांची मांडणी तर्कपूर्ण असते.  तुमच्या साहसाबद्दल मला ही आदर आहे. पण इथे मुद्दा वेगळा आहे. आर्थिक व्यावहार दोनच प्रकारचे असू शकतात > स्वच्छ किंवा भ्रष्ट ! किकबॅक याचा अर्थच भ्रष्टाचार असा होतो. तांत्रिकदृष्टीनं तुमचं सगळं बरोबर असू शकेल यात वाद नाही पण व्यावहारात झोल असणं गैर आहे.  किकबॅक असतांना, डिपीपीची अंमलबजावणी चोख केली याचा अर्थ भ्रष्टाचार  केला, पण चोख केला इतकाच होतो.