ऑफसेट म्हणजे रक्कम परत मिळत नाही तर रकमेच्या ५०टक्क एवढा व्यापार भारतात येतो.
जर ऑफसेट म्हणजे किकबॅक असे जर मत असेल तर २००५ प्रणवदांनी डिपिपित घातले गेले आहे ते ही मग कोग्रेसच्या किकबॅक कलचर मुळेच घातले गेले असे म्हणता आले आसते पण असे मी म्हणत नाही कारण जग भरात ऑफसेट हे कलम लागू आहे. चीन कडे ऑफसेट १३० टक्के आहे म्हणजे जे ५० टक्के ओफसेट आहे त्यामुळे पन्नास टक्के स्वस्त व्हायला पाहिजे म्हणणाऱ्यांच्या तर्कानी मग चीन ने काही आयात केली तर आयात केली त्या देशा कडून ३० टक्के रोख चीनला मिळत असावी.