परभारतीयजी,
नमस्कार.
छे बुवा,माझे टंकलेखन काही केल्या सुधारण्याचे नाव घेत नाही. लिहायचे होते सुषुप्तावस्था, लिहून बसलो सुषुम्नावस्था.
सुषुप्तावस्था = गाढ झोप‍ . झोपेच्या तीन अवस्था आहेत तुर्या, निद्रा, आणि सुषुप्ता. हलकी झोप, झोप, आणि गाढ झोप.
सुषुम्ना = इडा, पिंगला, व सुषुम्ना या योगाविद्येत  वर्णिलेल्या तीन नाड्यांपैकी एक.

क्षमस्व.
आपला झोपाळू,
मिलिंद