एमबीबीएस पदवीधारकापेक्षा संस्कृत पंडित चांगला.  एमबीबीएस झालेल्याला कधीकधी काम मिळत नाही. पण संस्कृत पंडितांचे तसे नाही. जोपर्यंत लोक घरे बांधत आहेत, लग्न करीत आहेत आणि त्यांच्या मुलांची बारशी करत आहेत तोपर्यंत संस्कृत पंडित लागणारच. आयुष्यात अनेकदा शास्त्रशुद्ध पूजा करण्याचे प्रसंग येतात त्याला संस्कृत पंडित हवेतच. संस्कृत पंडित कधी बेकार रहात नाही . (रामविलास शर्मा)