रफाल प्रकरण आणखीच चिघळलं आहे. राकेश आस्थानांच्या भ्रष्टाचाराचे सज्जड पुरावे गोळा केलेल्या ए के बस्सींची त्यांच्या सहकाऱ्यांसकट बदली करण्याच्या मोदींच्या निर्णयाविरोधात बस्सी सरळ सुप्रिम कोर्टात गेले आहेत. या सर्व बदल्या बेकायदेशीर आहेत आणि त्यामागे पुरावे नष्ट होण्याची भीती आहे असा त्यांचा रास्त दावा आहे. यामुळे मोदी आणखीच गाळात गेले आहेत. ही घ्या लिंक !