दोन पेक्षा जास्त अपत्य असलेल्यांचा मतदान अधिकार काढला पाहिजे, तसेच माझ्यासारख्या व्यक्ती ज्या लग्न करत नाहीत, त्यांना समाजात विशेष सन्मान मिळायला हवा. (रामदेव बाबा)