मुस्लिम महिलांनी नेलपॉलिश लावणे हे इस्लामविरोधी आहे. मुस्लिम महिलांनी नखांवर नेलपॉलिश लावणे हे इस्लाममध्ये मान्य नाही, तसेच ते बेकायदा आहे. मुस्लिम महिलांनी नखांवर मेहंदी लावावी, पण नेलपॉलिश नाही. ( दारुल उलुम देवबंद या संस्थेचे मुफ्ती इशरार गरुआ)