आपण स्वत: मुख्यमंत्री
निवासात गायींचे संगोपन करणार असून मी आणि माझे कुटुंबीय आजपासून त्या गायींच्याच दुधाचे सेवन करणार
आहोत. यामुळे
त्रिपुरामधील लोकांनाही असं करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आहे. सर्वांनीच
असे केल्याने कुपोषणाच्या प्रश्नावर मात करता येईल. (बिप्लब कुमार देब)