१. फॉर्मर फ्रेन्च .लिडीर इनसिसटेट डॅट फ्रान्स डिडनॉट चुस रिलायन्स इन एनी वे. व्हेन आस्क वेदर इंडीया हॅड पुट प्रेशर ऑन रिलायनस् एन्ड दासू टू वर्क टुगेदर ऑलांद सेड ही वॉज अनअवेअर एन्ड ओन्ली दासू कॅन कमेंट ऑन धिस. कॉन्टॅक्टेड बाय ए एफ पी.....
२. देतील. ह्याचा अर्थ पैसे खाल्ले असा होत नाही. सु को ला पिआय एल साठी कागद पाहिजेत ते दिले जातील.
३. सिव्हीसीच्या रेको प्रमाणे काम झाले. सिव्हीसी स्वतंत्र संस्था आहे. जितकी स्वतंत्र युपिए च्या राज्यात तितकीच किंवा त्यापेक्षा जास्ती. त्यांना हटवले नाही. दोघे भांडणाऱ्यांना बाजूला ठेवले जोपर्यंत इनव्हेस्टीगेशन होत नाही तो पर्यंत.
४. मी तर दोन्ही म्हणत आहे. प्रोसीजर पण बरोबर आहे व घोटाळा पण नाही कारण घोटाळ्याचे इंटेन्शनच नाही त्या मुळे घोटाळा पण नाही.
५. माझे लेख डिपिपि व राफेल प्रक्रिये वर आहेत. मोदींचा काही भ्रष्टाचाराचा इंटेंशन नाही तसा तो कधीच नव्हता (व गेल्या १४ वर्षाच्या सार्वजनिक कार्यात त्यांनी ते दाखवून दिले आहे) त्याच्या उलट कॉन्ग्रेसने पदोपदी भ्रष्टाचार करून त्यांची नियत भ्रष्ट आहे ते दाखवून दिले आहे. अगदी नजिकच्याच काळात नॅशनल हेराल्ड ची केस घ्या किंवा वाद्रा घ्या किंवा चिदांबरम घ्या. त्यामुळेच मोदींच्या समर्थनार्थ लेख आहे असे वाटल्यास त्यात काही वावगे नाही. ते वाटूदे त्यात काही मला फार गैर वाटत नाही.