वॅक्सिंग, शेव्हिंगनंतर आता दारुल उलूम देवबंदने महिलांना नेल पॉलिश लावण्यास मनाई केली .महिलांनी नखांवर नेल पॉलिश लावण्याऐवजी मेहंदी लावावी,.त्या आधी  मुस्लिम महिलांनी मेहंदी लावण्यास विरोध करणारा फतवाही गुरुवारी जारी करण्यात आला होता. तसेच परपुरुषांच्या हातून बांगड्या भरण्यासही विरोध करण्यात आला आहे. (दारुल उलूमचे मुफ्ती इशरार गौरा )