उत्तर प्रदेशमधील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज तर फैजाबादचे अयोध्या असे करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पुण्याचे नाव जिजापूर करावे. त्याचबरोबर सरकारने औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करावे (संभाजी ब्रिगेड)