शब्द चित्र!  अनिवार्य पणे जी ए आठवत राहतात. 
इतका सुंदर खजिना तुम्ही हरवून टाकलात ना?
त्यातले काही मोती असे मध्ये मध्ये  सापडतात.
प्लीज आता घर नका बदलू.... किंवा मग बॅक अप ची चांगली तरतूद करा................................