स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची हात जोडून माफी मागितली. (राहुल गांधी)

प्रतिसाद : सावरकरांनी केवळ आपलीच नव्हे; तर अन्य क्रांतिकारकांचीही सुटका व्हावी यासाठी अर्ज केले होते. कारागृहातून कुठल्याही प्रकारे सुटका करून घेऊन आपले कार्य चालू ठेवणे, ही केवळ सावरकरच नव्हे, तर सर्वच क्रांतिकारकांची रणनीती होती. सावरकरांप्रमाणेच सगळ्यांनीच सरकारी अटी मान्य करून सुटका करून घेतली व पुढे कामही सुरू ठेवले. (सावरकरांचे नातू रणजित सावरकर)

२. सावरकरांना ब्रिटिश सरकारने सगळ्यात भयंकर शत्रू म्हंटले होते यातच सगळे आले. नेहरू ब्रिटिशांनी पाळलेला कुत्रा होता.

३. जे ब्रिटिशांना हिताचे न्हवते त्यांना देशाबाहेरच्या जेल मध्ये ठवले. आणि जे ब्रिटिशांचे चाटू होते त्यांना इकडेच vip जेलमध्ये ठेऊन सत्तेमध्ये बसवले.

४. पप्पूला नाहीतरी सूर्यावर थुकायची सवयच आहे.

५. सावरकरांचा मोठेपणा समजण्याची पप्पूची अक्कल नाही. पण दुख: या गोष्टीचे आहे की नेहरू गांधी घराण्याचे लंगूलचालन करणाऱ्या टाइम्स ग्रूपच्या मालकांमुळे (नेहरू नि 1952 मध्ये डालमिया - जैन याना वृत्तपत्राच्या कागदाच्या काळाबाजाराच्या गुन्ह्यातून वाचवले होते) महाराष्ट्र टाइम्स चे मराठी संपादक मंडळ ही सावरकरांना कमीत कमी महत्त्त्व कसे देता येईल याचाच प्रयत्न करते. सावरकरांच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाला धर्मांधतेचा मुलामा देऊन पप्पू नेहरू गांधीच्या बेगडी सर्वधर्मसमभावाचा उदो उदो करत आहे.

६. आपली लायकी काय आपण बोलतो काय. चार लाठ्या खाऊन सात पिढ्यांची सोय झाली. कोलू पिसायला लागला असता तर काय झाले असते?

७. या मूर्खाने दुसरीकडे कुठेही तोंड मारावे पण स्वातंत्र्यवीर सावरकारंबद्दल आपले गटार छाप तोंड उघडू नये.

८. राहुल गांधीसारख्या नालायक माणसाला आपल्या देशात एवढी प्रसिद्धी दिली जाते हीच मुळी एक दु:खाची गोष्ट आहे. भांग पिलेल्या माणसामध्ये आणि राहुल गांधी ध्ये काहीही फरक नाही. कोणत्याही गोष्टीतील काहीही कळत नसतांनाही हा एकामागून एक मूर्खासारखी विधाने करत राहतो आणि आपल्या देशातील प्रसारमाध्यमे त्याच्या वक्तव्याला खुदाकी आवाज म्हणून प्रसिद्धी देत असतात.

९. नेहरू, गांधी ब्रिटिशांविरोधात खूप लढले होते... गांधींना ब्रिटिशांनी खूप लाठ्या मारल्या होत्या, नेहरूंवर गोळीबार केला होता ब्रिटिशांनी, कसेबसे वाचले बिचारे...गांधी-नेहरूंनी खूप यातना झेलल्या आहेत स्वातंत्र्यासाठी. आजही त्यांची पुढची पिढी गरिबीमध्ये सामान्य लोकांसारखे जीवन जगत आहे. नेहरूंना अजिबात सत्तेची हाव नव्हती... गांधींनतर २ वर्षे आगाखान सारख्या एकदम लहान अंधार कोठडीत ठेवले होते. किती यातना सहन केल्यात... धन्य ते गांधी नेहरू..