देशातून भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर ५०० आणि २ हजाराच्या नोटा बंद करा, पुन्हा एकदा नोटाबंदीचा निर्णय घ्या. ५०० आणि २ हजाराच्या नोटा बंद केल्या तरच देशातल्या भ्रष्टाचाराला आळा बसेल. (ओमप्रकाश राजभर)