समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या.  (शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे)

प्रतिसाद : समृद्धी महामार्गापेक्षा पुण्यातल्या सदाशिव पेठेला ठाकरे पेठ असे नाव द्या. (श्रीहरी अणे)