नामांतरानंतर देशातील शहरे जर प्रगती करणार असतील तर देशातील १२५ कोटी भारतीयांचे नामकरण 'राम' असे करावे, या देशात बेरोजगारी, शेतकरी आदी समस्या असतानाच ही लोक नामकरण आणि मूर्ती- स्मारकांमध्ये अडकली आहेत,