..... आहो, ऑफसेट पॉलीसीत फेरबदल .....निवडली गेली.

>>काय फेरबदल झाल.. ते सांगू शकाल का. जो फेर बदल झाला त्यात एचएएल चा काही संबंध नाही.

मटा चे चूक आहे. g2g करार कलम ७२ च्या अंतर्गत झाले आहे. बरेच देश लेटर ऑफ सोव्हरीन गॅरंटी देत नाहीत. अमेरीका व रशिया सुद्धा. पण तरी सुद्धा g2g होऊ शकतात.