तुम्ही देखिल मुद्दा सोडायला लागलात ? प्रश्न तेंव्हा काय होतं हा नाही, आता काय आहे हा आहे. डिपीपी फॉलो झाली नाही म्हणून तर घोळ झाल्याचा दावा आहे.
शिवाय अरुण शौरी आणि यशवंत सिन्हा कुणी का असेनात, प्रश्न काय आहे ? मोदींनी भ्रष्टाचार केला किंवा नाही ! आणि ज्या पद्धतीनं सुप्रिम कोर्टात एकामागोमाग एक भानगडी बाहेर आल्यात त्यावरनं फक्त मोदींना कोर्टात बोलवायचं बाकी आहे ! मोदींचे संपूर्ण बारा वाजतील . मोदींसारखा वाचाळ आणि फेकू गृहस्थ रफालच्या बाबतीत अवाक्षर काढत नाही याचा अर्थच लफडं पुरतं अंगावर शेकलं आहे.