मी बोफर्स बद्दल सांगितले त्या वेळेला डिपिपि नव्हती.

मी सांगतो हा करार डिपिपि वर आधारीत आहे. परिच्छेद ७२ वर सुद्धा.

बाकी मोदींवरचे आपले विचार मोदी हेटरर्स च्या पंक्तीतले आहेत. आणि मोदी हेटरर्स मध्ये जास्त करून संघ हेटरर्स आढळतात  त्यावर काय बोलायचे.
आपल्याला मोदी वाचाळ वाटतात. बऱ्याच जणांना ते बरोबर बोलतात असे वाटते (व हा पक्ष मोठा आहे व वाढत चालला आहे)

मोदींचे बारा कसे वाजतील ते कोर्ट पाहूनच घेईल.