१. > मी सांगतो हा करार डिपिपि वर आधारीत आहे. परिच्छेद ७२ वर सुद्धा.
१२८ ची ३६ जेटस करून डिपीपीमध्ये झोल केला आहे. माझा पंडितांना दिलेला प्रतिसाद बघा.
२. > बाकी मोदींवरचे आपले विचार मोदी हेटरर्स च्या पंक्तीतले आहेत
मी मुद्देसूद लिहीतो आहे आणि माझ्या म्हणण्याला सुप्रिम कोर्टाच्या कार्यवाहीचा आधार आहे.
३. > मोदींचे बारा कसे वाजतील ते कोर्ट पाहूनच घेईल. 
बरोबर. पण त्या वेळी तुम्ही जिथे जिथे हे लेख प्रकाशित केलेत तिथे प्रामाणिकपणे वस्तुस्थिती मान्य केल्याचं जाहीर कराल अशी आशा करतो.