आपण उपस्थित केलेले मुद्दे अगदी योग्य आहेत .ते तसे नसते तर कराराविषयी मुद्दा न्यायालयात उपस्थित होण्याचे कारणच नव्हते .
श्री . पंडित यांनी अँजिओप्लास्टी चा उल्लेख केला म्हणून सांगतो
मी त्या अवस्थेतून गेलो आहे व त्यावेळी संरक्षणविषयक करारासाठी अनेक वर्षे काढता येतात तशी परिस्थिती नसल्यामुळे निर्णय
ताबडतोब घ्यावा लागतो त्यामुळे त्याची तुलना येथे गैर लागू ठरते .